Visitor Guidelines

Visitors Policy

Area Monday To Sunday
विभाग सोमवार ते रविवार
Wards 11 am – 12 pm & 5.00 pm – 6.00 pm
कक्ष स. ११ ते दु. १२, सायं ५ ते ६.
ICU 11 am – 12 pm & 5.00 pm – 6.00 pm
अति दक्षता विभाग स. ११ ते दु. १२, सायं ५ ते ६.
 • Maximum 1 visitor passes allowed in the ward during visiting hours.
 • Only 01 person per 01 valid pass allowed in the hospital.
 • Children below 12 years not permitted in the hospital.
 • Visit in ICU not to exceed 03 visitor per patient / day.
 • Visit in ICU not to exceed 05 min. per visitor.
 • भेटीच्या वेळी जास्तीत जास्त वॉर्डमध्ये १ विजिटर्स पास दिले जातील.
 • एका पास वर एकच व्यक्ती जाऊ शकतो.
 • १२ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना हॉस्पिटलमध्ये येण्याची परवानगी नाही.
 • आय सी यु मध्ये प्रत्येक दिवशी एका रुग्णाला ३ पेक्षा जास्त नातेवाईकांनी भेटू नये.
 • आय सी यु मध्ये प्रत्येक विजिटर ला ५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ भेटीसाठी घेऊ नये.

Security Notice

 • Flowers not allowed in patient areas.
 • Carrying of weapons inside hospital not allowed.
 • Outside food & beverage not allowed in the hospital.
 • Management will not be responsible for loss of personal valuables.

सुरक्षा विषयक सूचना

 • रुग्ण विभागामध्ये फुले घेऊन जाण्यास मनाई आहे.
 • हॉस्पिटलमध्ये शस्त्र घेऊन जाण्यास मनाई आहे.
 • बाहेरचे खाद्यपदार्थ हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्यास मनाई आहे.
 • मुल्यवान, वस्तू हरवल्यास हॉस्पिटल जबाबदार असणार नाही.