VSL Script to Sales Page v2

मणक्यांचा त्रास घालवा.
आयुष्य आनंदात जगा.

आमचे तज्ञ सर्जन व
आधुनिक उपचारांचा
लाभ घ्या.

मणक्याचे आजार व वेदनांमुळे तुमचे रोजचे जगणे असह्य झाले आहे का? आता चिंता करू नका. सुप्रसिध्द मेंदू व मणका विकार तज्ञ डॉ. मन्सूर अली सिताबखान आणि आमच्या तज्ञ डॉक्टरांची टीम तुमचे योग्य निदान व उपचार करून मणक्यांमधील समस्या कायमच्या दूर करतील. आत्ताच भेट द्या आणि पुढील आयुष्य आनंदात जगा.

मोफत मणके आजार तपासणी व उपचार शिबिर

२० फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२०

मेंदू व मणका विकार तज्ञ

डॉ . मन्सूर अली सिताबखान

कन्सल्टंट - न्यूरो व स्पाईन सर्जन
एमबीबीएस, एम. एस. (जन . सर्जरी )
एमसीझेडएच (न्यूरो सर्जरी )
एफ . एम . आय . एस . एस . (सेऊल, द .कोरिया )
एफ . पी . एन. एस. (आयएनडीएसपीएन )

शिबिराची वैशिष्ट्ये
 • मोफत नावनोंदणी
 • मोफत सल्ला व मार्गदर्शन
 • मोफत फिजिओथेरपी सल्ला व
 • उपचार (डॉक्टरांनी सुचविल्यास )
 • सर्व निदान व लॅब चाचण्यांवर २०% सवलत
 • शस्त्रक्रियेवर (जर सुचविल्यास) खास सवलत
खालीलपैकी कोणतीही त्रास असल्यास शिबिराला भेट द्या .
 • पाठदुखी व कंबरदुखी
 • हातपाय बधिर होणे किंवा मुंग्या येणे
 • पाय दुखणे
 • मानदुखी
 • स्नायुंमधील कमजोरी /अशक्तपणा
 • मांड्या दुखणे
 • गुढघा व हिप मसल्यस आखडणे
 • वाकताना किंवा वळताना वेदना होणे
 • बसल्यावर ,उभे राहिल्यावर किंवा थोडे अंतर चालल्यावर वेदना होणे

अपॉइंटमेंटसाठी संपर्क:

७०३०९३००७७